Marathi Haidos Katha Pdf

Marathi shrungar kathaएक ग्रेट लव्ह स्टोरी. एकदा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ती तिच्या प्रियकराची वाट बघत बसली होती. खूप खुश होती ती.

आज तिला तिच्या प्रियकराकडून अंगठी मिळणारहोती. ह्या स्वप्नात ती पूर्ण रंगून गेली होती.

Marathi Haidos Katha Pdf

तेव्हड्यात तिचा प्रियकर आला.त्याला बघून तिला खूप आनंद झाला. त्याने तिला Birthday -wish केले, आणि वाढदिवसाची भेट म्हणून. Teddy bear दिला. Teddy bear बघून ती नाराज झाली, कारण. तिला अंगठी पाहिजे होती. ह्या रागात तिने तो teddy मागे फेकून दिला. रस्त्यावार पडलेला teddy पाहून तिचा प्रियकर तो teddy उचलायला गेला आणि.

Haidos Marathi

Marathi

Marathi Haidos Katha Pdf Download

आणि तेव्हड्यात मागून येणार्यागाडीने त्याला उडविले.आणितो जागीच मरण पावला. हे पाहून तिच्या डोळ्यांतून मुसळधार पाउस पडू लागला. आक्रोश करून ती रडू लागली.आणि तिने तो teddy घेऊन त्याला घट्ट मिठी मारली.तेव्हड्यात त्या teddy मध्ये असलेल्या machine मधून आवाज आला कि, ' प्रिये,अंगठी माझ्या (teddy च्या) खिशात आहे, Will you plz marry me!!!' Marathi shrungar katha.